सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #1819 · ब्रम्हपूरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार सिंधुबाई ज्ञानदेव कांबळे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट नं 98 मध्ये एक बोअरवेल घेतला आहे . नायब तहसिलदार मेहकर याचे समक्ष दिलेल्या शपथ पत्र क्रमांक 86 AB 520715 दिनांक 6/10/2026 नुसार सदर बोअरवेल ची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली.