सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #1820 · ब्रम्हपूरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 खातेदार केशरबाई गुलाबराव कंकाळ व इतर यांनी मौजे ब्रम्हपुरी शिवार गट न. 257 या सामाईक क्षेत्रामध्ये एक विहीर खोदली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 428610 दिनांक 08/10/2026 नुसार सदर विहिरीची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली