सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #1821 · ब्रम्हपूरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खातेदार धनंजय पुंजाजी राहाटे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट क्रमांक 38 मध्ये एक विहीर घेतली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 43AB 781739 दिनांक 06/10/2026 नुसार सदर विहिरीची नोंद गाव नमुना सातबारा वर इतर अधिकार सदरी दाखल केली