Ferfar #864 · सावंगीविर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- किरण झाडूजी सरदार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे सावंगी विर, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील सर्वे नं. 53, एकूण क्षेत्र 5.75 हे.आर. पैकी क्षेत्र 0.40 हे.आर. जमिनीबाबत वि.तहसीलदार, मेहकर यांचे पत्र क्र. क.कावी/महसूल सहाय्यक/प्रस्तु-1/818/2026, दिनांक 23/07/2026 व मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे पत्र क्र. जा.क्र. राजस्व/कक्ष 7(3)/समअ 6/कावि/319/2026, दिनांक 24/06/2026 व तसेच भाडेपट्टा क्र. एल.ई.एन.39/सावंगी विर/29/91-92, दिनांक 22/06/1992 अन्वये, सदर सर्वे नं. 53 मधील क्षेत्र 0.40 हे.आर. जमिनीबाबत जयवंता रामा झिने व जाईबाई जयवंता झिने यांची भाडेपट्टाधारक म्हणून नोंद घेण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे.