सातबारा Watch

← सारशिव

Ferfar #969 · सारशिव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
हर्षल शिवाजीराव देशमुख
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली शाखा कळंबेश्वर ता. मेहकर जि. बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : वैशाली भागवत वायाळ रा. सारशिव यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6837-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली भागवत वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.