Ferfar #1718 · थार बरदापुर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- हर्षल शिवाजीराव देशमुख
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
खातेदार:दिलीप शंकरराव देशमुख यांनी आपल्या मालकीची मौजे थार येथील गट नं 170 मधील शेतजमीन व आपला ०.५० पैसे विहीर हिस्सा खरेदीखताने विक्री केला त्याचबरोबर त्यांनी विहीर हिस्सा दिला दस्त क्र 4715 दिनांक 03/07/2025 नुसार आपला विहीर०.५० हिश्या पैकी ०.२५ पैसे हिस्सा सपना रविंद्र देशमुख यांना दिला व दस्त क्र 4716 दिनांक 03/07/2025 नुसार वर्वरीत ०.२५ पैसे हिस्सा रोहिणी हरिभाऊ देशमुख यांना खरेदीखताने दिला.