Ferfar #3337 · कळंबेश्वर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- सुमेध प्रल्हाद तायडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
व्यवहार :- बोअरवेल ची नोंद
खातेदार सुखदेव यादवराव भाकडे रा.कळंबेश्वर यांनी आपला गट न.29 क्षेत्र 0.72 हे.आर. जमिनी मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यामध्ये त्यांचा 100 पैसे पूर्ण हिस्सा आहे. करिता त्यांनी दिनांक 23/10/2026 रोजी 100 रु च्या स्टंपपेपरवर बोअरवेल बाबत शपथपत्र करून दिले आहे.
(अफेडेव्हीट क्रमांक 2650039821268200951452 बारकोड क्रमांक 12682610232015834361)
त्यानुसार गट न.29 मध्ये मोका पाहणी करून बोअरवेल असल्या बाबत चा पंचनामा केला. त्याची नोंद घेण्यात आली. तसे कागदपत्र दफ्तरी दाखल आहे.