सातबारा Watch

← हिवरा खु. भाग 1

Ferfar #4091 · हिवरा खु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
महादेव भिमराव सरदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 देवानंद भिकाजी वाढे रा.धानोरी ता.चिखली यांनी शपथ पत्र व द्वारकाबाई पर्भत वाढे ह्या दि २५/१२/२०२५ रोजी मयत झाल्या असून त्यांचे मृत्यू प्रमाण पत्रा आधारे व वारस प्रमाण पत्रा आधारे मौजे हिवरा खुर्द भाग १ मधील ग न २१५ मधील द्वारकाबाई पर्भत वाढे यांचे नाव कमी करून त्यांचे वारस १]भिकाजी पर्भत वाढे व २]किसान पर्भत वाढे हे वारस म्हनून लावण्यात आले शपथ पत्र मृत्यू प्रमाण पत्र व स्थानिक चौकशी अहवाल आधारे नोंद घेण्यात आली.