सातबारा Watch

← पारडी

Ferfar #1143 · पारडी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
54, 55
Talathi
नीलेश शरद जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : बुलढाणा अर्बन शाखा जानेफळ लिहुन घेणार : विष्णू लालचंद जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 458 ने घेतलेला बोजा बुलढाणा अर्बन शाखा जानेफळ ईस ५०००० रुपयास विष्णू लालचंद यांची जमीन गहान दिली. सर्व्हे क्रमांक 55 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा विष्णू जाधव यांनी आपली जमीन बुलडाणा अर्बन जानेफळ हिस ५०००० रुपयास तारण गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.