Ferfar #1371 · घुटी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- नीलेश शरद जाधव
- First seen
- 4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
सतीष शेषराव मेहेत्रे यांनी प्रतीज्ञालेख करुण दीले की मौजे घुटी गट नं 143 मधे हिस्सा 0.20 आर जमिन असुन त्यामधे त्यांनी 1 बोअरवेल (विंधन विहीर ) खोदली आहे व त्यावर त्याची 100 पैसे पुर्ण मालकी सदर नोंद तलाठी दप्तरी करण्यात यावी.