सातबारा Watch

← घुटी

Ferfar #1376 · घुटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
नीलेश शरद जाधव
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मी विठ्ठल श्रीकृष्ण कृपाळ प्रतीज्ञालेख करुण देतो की मौजे घुटी येथील गट नं 116 क्षेत्र 1.08 वरील प्रमाणे असलेल्या शेतीमध्ये मध्ये 270 संत्री लागवड केलेली असून सदरहू शेतीमध्ये झाडाची मध्ये इतर कोणाचाही हिस्सा नाही. ती संपूर्ण झाडे माझीच आहे. तरी सदरहू शेतीमध्ये असलेल्या झाडाची नोंद तलाठी सात बारा वर रेकॉडला नोंद करण्यात यावी.