सातबारा Watch

← मुंदेफळ

Ferfar #2539 · मुंदेफळ

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
167, 172
Talathi
संदीप सर्जेराव गुंड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ लिहून घेणार : वसूदेव आत्माराम चांदणे यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : खातेदार वसुदेव आत्माराम चांदणे यांनी आपली मालकीची मौजे मुंदेफळ शिवारातील शेत जामीन गट न १७२ क्षेत्र 1.38 आर व 167 क्षेत्र 1.73 आर जामीन दिनांक 29/05/2018 रोजी 7,00000(सात लाख ) रु बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यास गहाण दिली. - 1683 सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : खातेदार वसुदेव आत्माराम चांदणे यांनी आपली मालकीची मौजे मुंदेफळ शिवारातील शेत जामीन गट न १७२ क्षेत्र 1.38 आर व 167 क्षेत्र 1.73 आर जामीन दिनांक 29/05/2018 रोजी 7,00000(सात लाख ) रु बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यास गहाण दिली. - 1683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बुलडाणा अर्बन शाखा जानेफळ यांचेकडील दि. 30/10/2026 रोजीचे पत्र आणि दुय्यम निबंधक मेहकर यांच्याकडील दि.30/10/2026 रोजीचे प्रत क्र.मकर/7091/2026 यांची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.