Ferfar #3649 · जानेफळ भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386
- Talathi
- निलेश उत्तमराव इंगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार मधुकर नारायण नवले यांनी फेरफार अर्ज सादर केला कि,मौजे जानेफळ येथील गट न 386 क्षेत्र 0.41 हे.आर या शेत जमिनीच्या गांव नमुना 7/12 वर बोअरवेल ची नोंद करणे बाबत अर्ज सादर केला, अर्जदार यांनी सादर केलेल्या दिनांक 22/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञालेख( aff no.2650039821268200950401) नुसार तसेच अर्जदार यांच्या विनंती अर्जानुसार मधुकर नारायण नवले यांचा एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.