Ferfar #3650 · जानेफळ भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467
- Talathi
- निलेश उत्तमराव इंगळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार गजानन सीताराम गोरे रा- जानेफळ यांनी मौजा जानेफळ भाग 2 मधील गट न 467 क्षेत्र 1.87 हे.आर मध्ये सीताफळ झाडे 300, आंबा झाडे 04 व जांभूळ झाडे 03 या झाडांची नोंद 7/12 वर करणे करीता अर्ज सादर केला . अर्जदार यांचा अर्ज व दिनांक 25/09/2026 रोजी aff no 2650039821268200939727 क्रमांकाचे प्रतिज्ञालेख सादर केले वरून गांव नमुना 7/12 वर सीताफळ झाडे 300, आंबा झाडे 04 व जांभूळ झाडे 03 या झाडांची नोंद घेण्यात आली.