Ferfar #3652 · जानेफळ भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- निलेश उत्तमराव इंगळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन को.ऑफ .क्रेडीट सोसा.मर्या मेहकर मुख्यालय जानेफळ
लिहून घेणार : दिलीप नारायण पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 276 तपशिल : दिलीप नारायण पवार यांनी सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडीट सो.मेहकर शाखा जानेफळ यास १००००० रु.(अक्षरी - एक लाख रुपये फक्त )रुपयास गहाण दिली . - 2144 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सप्तशृंगी महिला अर्बन को .ऑफ .क्रेडीट सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 123/2026 तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर यांचे कार्यालयीन नोंदणी दस्त क्र6873 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.