सातबारा Watch

← जानेफळ भाग 2

Ferfar #3653 · जानेफळ भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
429
Talathi
निलेश उत्‍तमराव इंगळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या चिखली र न 43६ शाखा जानेफळ ता,मेहकर लिहून घेणार : दिलीप आसाराम सवडतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 429 तपशिल : प्रमाणे दिलीप आसाराम सवडतकर यानी श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था शाखा जानेफळ ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 120000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2569 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री मुंगसाजी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या चिखली र न 43६ शाखा जानेफळ ता,मेहकर यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 725/2026 त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर यांचे कार्यालयीन नोंदणी दस्त क्र 7037/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.