सातबारा Watch

← मिस्कीनवाडी

Ferfar #771 · मिस्कीनवाडी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
निलेश उत्‍तमराव इंगळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 मौजे मिस्कीन वाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 113, क्षेत्र 0.86 हे.आर वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 290 नुसार ७/१२ सदरी दाखल असलेला जीवन विजय मिस्कीन अ.पा.क. वडील विजय श्रीराम मिस्कीन यांचा अ.पा.क. शेरा अर्जदार यांनी सादर केलेला विनंती अर्ज व श्री आयाजी परसाजी पाटील विद्यालय (नायगांव ) शेंद्ला या विद्यालयाच्या शाळा सोडण्याचा दाखला वरून त्याची जन्म तारीख 03/08/2003 अशी नमूद असल्याने व ते सज्ञान झाल्याने जीवन विजय मिस्कीन यांच्या नावासमोर असलेला अ.पा.क. वडील विजय श्रीराम मिस्कीन हा अ. पा. क शेरा अर्जदार यांनी सादर केलेल्या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.