सातबारा Watch

← मांडवा स.डोंगर

Ferfar #827 · मांडवा स.डोंगर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
प्रमोद हरिभाऊ दांदडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार :-रामेश्वर डिगांबर धोत्रे,लक्ष्मी डिगांबर धोत्रे,शंकर डिगांबर धोत्रे,नलिनी सुनील भुंबरे सर्व रा मांडवा फॉ यांनी आपले वारसा हक्काने मिळालेली सामाईक मालकीची व ताब्यातील मौजे मांडवा स डोंगर शिवारातील गट नं 50 मधील 0.70 हे आर जमीन खालीलप्रमाणे वाटणी करून दिल्याप्रमाणे . 1) लक्ष्मी डिगांबर धोत्रे यांचे वाटणीस आलेली गट नं 50 मधील 0.70 हे आर जमीन तसेच नलिनी सुनील भुंबरे यांनी वरील जमिनीवरील यापूर्वीच आपला हक्क व ताबा विनामोबदला सोडून दिला आहे