सातबारा Watch

← मांडवा स.डोंगर

Ferfar #835 · मांडवा स.डोंगर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
प्रमोद हरिभाऊ दांदडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 तुकाराम रामा गायकवाड रा मांडवा स डोंगर यांनी अर्ज दिला की,आपले मालकीची मौजे मांडवा स डोंगर शिवारात गट नं 73 मध्ये 1.86 हे आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक नवीन विहीर खोदलेली असून तीवर पूर्ण मालकी आहे करिता त्यांचे अर्जावरून सदर नोंद घेण्यात आली आहे .