सातबारा Watch

← नायगांव देशमुख

Ferfar #1061 · नायगांव देशमुख

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
विहीर
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
अजय अशोक शेवाळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीर अर्जदार : गोपाल डीगांबर गोरे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या मौजे नायगाव देशमुख शिवारातील जमीन गट न.103 क्षेत्र 1.21 मध्ये विहीर खोदली असून त्यांचा पूर्ण हिस्सा आहे तरी त्यांचा अर्ज व शपतपत्र क्रमांक 2650039821268200942112 दिनांक 30/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली