सातबारा Watch

← घाटनांद्रा

Ferfar #1654 · घाटनांद्रा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
निलेश आत्माराम डहाके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 व्यवहार :- नाव दुरूस्ती करणेबाबत खातेदार :- रामधन गोबरा राठोड रा.घाटनांद्रा यांचे मौजे घाटनांद्रा शिवारातील गट नं 99 क्षेत्र 1.01 हे.आर क्षेत्राला रामधन गोवर्धन राठोड या नावाने फेरफार क्र.318 नुसार नोंद झाली , तरी रामधन गोबरा राठोड व रामधन गोवर्धन राठोड या दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे असे दफ्तरी दाखल शपथपत्र , आधार प्रत , कास्ट सर्टिफिकेट नुसार नाव दुरूस्ती नोंद दाखल .