सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #1474 · वडाळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
प्रमोद हरिभाऊ दांदडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खातेदार :- वनमाला देवराव शिंदे यांनी आपले मालकीची व ताब्यातील मौजे वडाळी शिवारातील जमीन गट नं 127 क्षेत्र 2.00 हे आर जमिनीपैकी 1.60 हे आर जमीन प्रणव राजू शिंदे अपाक आजी वनमाला देवराव शिंदे यांना विनामोबदला वाटून दिली आहे तसेच वनमाला देवराव शिंदे यांची याच गटातील पूर्वीची 1.57 हे आर जमीन असून या 2.00 हे आर पैकी उर्वरित 0.40 हे आर जमीन व पूर्वीची 1.57 अशी एकूण 1.97 हे आर जमीन वनमाला देवराव शिंदे यांचे नावे कायम ठेवली आहे.तसेच या गटातील 2.00 हे आर जमीन त्यांनी आपला मुलगा राजू देवराव शिंदे यास या पूर्वीच वाटून दिलेली आहे.