Ferfar #1373 · वरवंड
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळ
लिहुन घेणार : बालू श्रीधरराव देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब श्रीधरराव देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600रुपयास गहाण दिली.
सर्व्हे क्रमांक 21 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली.
सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीनभा.स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली
सर्व्हे क्रमांक 26 वर फेरफार क्रमांक 616 ने घेतलेला बोजा बाळासाहेब मल्हारराव देशमुख यांनी आपली जमीन भा स्टेट बँक शाखा जानेफळ हिस 3,04,600 रुपयास गहाण दिली.
सर्व्हे क्रमांक 238 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा बाळासाहेब देशमुख यांनी आपली जमीन भा.स्टेट बँक शाखा जानेफळ 304600 रुपयास तारण गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्र.BR/Janephal SAB/2026-27 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.