Ferfar #646 · मेळजानोरी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- बालाजी मनोहरराव माने
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
नोंदीचा प्रकार : विहिरीची नोंद : खातेदार राजेश वामनराव आखूड यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे लोणीकाळे येथील गट नंबर 46 हिस्सा 1.60 हे.आर.मध्ये स्वखर्चाने एक विहीर खोदली.अर्जदाराने सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून इतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.