सातबारा Watch

← निंबा

Ferfar #580 · निंबा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
बालाजी मनोहरराव माने
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 नोंदीचा प्रकार : बोअरवेलची नोंद : खातेदार अमोल जयसिंग राजपुत यांनी आपल्या नावे असलेल्या मौजे निंबा येथील गट नंबर 15 हिस्सा 1.01 हे.आर.मध्ये स्वखर्चाने एक बोअरवेल खोदला.अर्जदार अमोल राजपुत यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून इतर अधिकारामध्ये बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.