सातबारा Watch

← भोसा

Ferfar #1640 · भोसा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
224, 35
Talathi
महादु संपत सदार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : ग्रा.सेवा सह सो. लिहून घेणार : साधना जगन्नाथ खंदारकर यांनी सर्व्हे क्रमांक : 224 तपशिल : जगन्नाथ कृष्णा खंदारकर यांनी आपली जमीन ग्रा.से.स.सो. भोसा हिस १०००० रु गहाण दिली. - 11 सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : जगन्नाथ कृष्णा खंदारकर यांनी आपली जमीन ग्रा.से.स.संस्था भोसा हिस 58000 रू तारण गहाण दिली दि.20/07/2001 - 11 सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : जगन्नाथ कृष्ण खंदारकर यांनी ग्रा से स संस्था भोसा र नं ६८६ यांची थकीत कर्ज ८५१८० व व्याज न भरल्यामुळे जप्ती बोज्याची नोंद करण्यात आली आहे गनं ३५ २२४ २०० जप्ती प्रमाणपत्र क्रं ८३५ - 833 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.१० दिनांक३१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.