Ferfar #2005 · वरूड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- गणेश शंकर ढोले
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मयत नाव कमी नोंद :
शिवप्रसाद चनेवार रा. वरुड हे दिनांक 06/02/1997 रोजी मयत झाले आहेत त्यांच्या नावे गट न 294 मध्ये जमींन आहे .त्यांचे नाव खात्यात दुबार असल्याने एक नाव कमी होऊन वारसाची नावे लागलेली आहेत. त्यामुळे दुबार असलेले हे नाव इतर फेरफारमध्ये मयत नोंद कमी करणे अशी नोंद केली