Ferfar #2113 · विश्वी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- संदीप अर्जुनराव पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार- उमेश नारायण शेवाळे व इतर यांची आपल्या विश्वी शिवारात गट नं 53 मध्ये ३.०५ हेआर सामयिक शेतजमीन असून त्यात त्यांनी एक विहीर घेतली असून त्यावर त्यांचा सामायिक हिस्सा आहे.सदर नोंदिकारिता त्यांनी दि ८.१०.२०२६ रोजी केलेले शपथपत्र सादर केले आहे.त्यावरून विहिरीची नोंद ७/१२ वर घेतली.