Ferfar #2117 · विश्वी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- संदीप अर्जुनराव पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस आर व्ही 43/विश्वी/01/2026-2027
आदेश दिनांक : 30/09/2026
उपरोक्त आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 85 व 85(2)नुसार अर्जदार सुखदेव श्रीराम तिखे व चांगदेव
श्रीराम तिखे यांच्या मौजे विश्वी शिवारातील गट 411 एकूण सामायिक क्षेत्र 1.22 हेआर ची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली
पार्टी नं १ सुखदेव श्रीराम तिखे यांच्या वाटणीस आलेली जमीन
गट नं 411 मधील पूर्व- पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील 0.61 हेआर जमीन एक जुनी विहिरीच्या पूर्ण हिस्यासह वाटणीस आली.
गट नं 411 क्षेत्र 0.59 पोख 0.02 एकूण हिस्सा 0.61 हेआर जमीन वाटणीस आली.
पार्टी नं २ चांगदेव श्रीराम तिखे यांच्या वाटणीस आलेली जमीन गट नं 411 मधील पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील 0.61 हेआर जमीन
गट नं 411 क्षेत्र 0.60 पोख 0.01 एकूण हिस्सा 0.61 हेआर जमीन वाटणीस आली.
वरील प्रमाणे आदेशाप्रमाणे जमीन विभागणी करण्यात आली .