Ferfar #1191 · जनुना
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- संदीप अर्जुनराव पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार दिनकर लक्ष्मन चोंडकर रा जनुना यांनी विनंती अर्ज सादर केला की त्यांची आई सुगंधाबाई लक्ष्मन चोंडकर ह्या दि ८/४/२०२५ रोजी मयत झाले असून त्यांच्या नावाने जनुना शिवारात गट नं ७ मध्ये २.५६ हेआर जमीन असून त्यांचे वारस याअगोदरच ७/१२ वर नोंदवले असल्यामुळे मयताचे नाव कमी करण्यात यावे त्यावरून शपथ पत्रावरून व मृत्युच्या दाखल्यावरून मयताचे नाव ७/१२ वरून कमी करण्यात आले.