Ferfar #2762 · लोणी गवळी भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सत्यजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : गजानन भिकाजी सौभागे रा. लोणी गवळी भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7011-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 856, 857 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भिकाजी सौभागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.