Ferfar #920 · उमरा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- सुरेखा दयानंद वाठोरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
जलजीवन मिशन अंतर्गत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेसाठी विहीर खोदकाम करणेकामी ०.०२ हे आर जमीन नारायण देशमुख यांनी सरपंच/सचिव ग्रामपंचायत उमरा देशमुख तर्फे सतिश साहेबराव निकम यांना दानपत्र करून दिली.मा.तहसीलदार मेहकर यांचे पत्र क्र.कावी/म.सहा./प्रस्तु२ /४८७ /२०२६ तसेच उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभा मेहकर यांचे जा.क्र.ग्रापापु उविमें /कअ /५२६/२०२६ दि.२९/०९/२०२६ नुसार ७१२ वर नोंद घेण्य्ता आली.