Ferfar #2510 · डोणगांव भाग 4
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 450/2
- Talathi
- सीमा वसंतराव चव्हाण
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
किशोर शंकर आखाडे यांनी मौजे डोणगाव येथील गट नं. 450/2, क्षेत्र 2.06 हे.आर. मध्ये विहिरीची नोंद घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. सदर प्रतिज्ञापत्राच्या आधारे गट नं. 450/2 च्या 7/12 उताऱ्यावर विहिरीची नोंद घेण्यात आली होती. तथापि, सदर विहिरीची नोंद नजरचुकीने झाल्याचे निदर्शनास आल्याने, किशोर शंकर आखाडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे गट नं. 450/2 मधील विहिरीची नोंद कमी करण्यात आली