सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #1188 · शहापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
150, 151
Talathi
कल्पना हरिभाऊ कोलते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्हि-43/शहापूर/10/2026-27 आदेश दिनांक : 05/10/2026 नुसार भाऊराव विक्रम काळे,गजानन भाऊराव काळे,विशाल भाउराव काळे यांनी आपले मालकीचे व ताब्यातील मौजे शहापूर तालुका मेहकर येथील गट क्रमांक 150 व 151 मधील शेत जमिनीचे खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे . 1)भाऊराव विक्रम काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे शहापूर गट क्रमांक 150 क्षेत्र 3.64 हे.आर. आकार 12.00 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.64 हे.आर 2)विशाल भाऊराव काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे शहापूर गट क्रमांक 150 क्षेत्र 3.64 हे.आर. आकार 12.00 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.00 हे.आर मौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.52 हे.आर 3)गजानन भाऊराव काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 1.92 हे.आर 4)आदित्य गजानन काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.00 हे.आर 5)अर्जुन विशाल काळे अपाक आई पल्लवी विशाल काळे यांचे वाटणीस आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे शहापूर गट क्रमांक 151 क्षेत्र 7.44 हे.आर. आकार 26.28 पैसे यापैकी वाटणीस आलेले क्षेत्र 2.00 हे.आर या प्रमाणे जमिनीचे वाटणीपत्र करण्यात आले आहे.