सातबारा Watch

← अंजनी बु. भाग 2

Ferfar #5985 · अंजनी बु. भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
776
Talathi
महेश प्रभाकर प्रशाद
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अंजनी , मेहेकर लिहून देणार : देविदास श्रीराम बोऱ्हाडे रा. अंजनी बु. भाग 2 यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 776 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा अंजनी यांचेकडील पत्र क्रमांक BOB/ANJANI BK/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.