सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #802 · नागापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 128, 22, 23
Talathi
दिपक संतोषराव सवडतकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव लिहून घेणार : गजानन नामदेवराव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : गजानन नामदेवराव गायकवाड - 275 भारतीय स्टेट बँक शा डोणगाव हिस 50,000/- रू दि 3/8/06 - 275 सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव गायकवाड - 275 भारतीय स्टेट बँक शा डोणगाव हिस 50,000/- रू दि 3/8/06 - 275 सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : गजानना नामदेव यांनी आपला हिस्सा एस. बि. आय . शाखा डोणगांव यांना 150,000- रू गहाण दिला. - 340 सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा . स्टेट . बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु . गहाण - 340 सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा .स्टेट .बँक .शाखा .डोणगाव यास १५०००० रु .गहाण - 340 सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : गजानन नामदेव यांनी आपला हिस्सा एस. बि. आय . शाखा डोणगांव यांना 150,000- रू गहाण दिला. - 355 सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : गजानन नामदेवराव याचा हिस्सा भा . स्टेट . बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु . गहाण - 355 सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : गजानन नामदेवराव यांचा हिस्सा भा .स्टेट .बँक शाखा डोणगाव यास १५०००० रु .गहाण - 355 सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463 सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463 सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा डोणगाव यास गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २९२००० रुपयास गह्हन दिला. - 463 सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473 सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473 सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : एस.बी.आय.शाखा डोणगाव यांस गजानन नामदेव गायकवाड यांनी आपला हिस्सा २,१०,००० दोनलाख दहा हजार रुपयास गहाण दिला. - 473 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.व दुय्यम निबंधक मेहकर याचे रिलीज डीड दस्त क्रमांक 6867 वरून बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.