Ferfar #2773 · उकळी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- राहुल विजय सपकाळ
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 शाखा मेहकर
लिहून घेणार : दुर्गाबाई प्रल्हाद सावंत
यांनी सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : उकळी ग्रा.से.स.सो.ह्यास ४२ ००० रु गहाण दिले.
- 621
दुर्गाबाई प्रल्हाद सावंत यांनी उकळी ग्रा.से.स.सो.हिस ७००००/- रु गहान दिली. - 1610
सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : दृर्गाबाई प्रल्हाद सावंत रा.उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर 435 क्षेत्र 1 .89 आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 849 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.१११४४७ रु चा बोजा चढविण्यात आला - 2479
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.