सातबारा Watch

← उकळी

Ferfar #2782 · उकळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 74
Talathi
राहुल विजय सपकाळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 शाखा उकळी लिहून घेणार : रामचंद्र दत्तात्रय बोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : रामचंद्र दत्तात्रय यांनी उकळी ग्रा से सोसा हिस १२०००० रु गहाण - 1016 रामचंद्र दत्तात्रय बोरे यांनी उकळी ग्रा.से.स.सो. हिस ५५०००/- रु गहाण दिली. - 1615 रामचंद्र दत्तात्रय बोरे रा. उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर१४३ क्षेत्र ०.९१ आर व गट नंबर ७४ क्षेत्र ०.९० आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 642 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.८५७१९ रु चा बोजा चढविण्यात आला - 2480 सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : रामचंद्र दत्तात्रय बोरे रा. उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर१४३ क्षेत्र ०.९१ आर व गट नंबर ७४ क्षेत्र ०.९० आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 642 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.८५७१९ रु चा बोजा चढविण्यात आला . - 2480 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.