सातबारा Watch

← सोनाटी

Ferfar #2391 · सोनाटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री कार्तिक विजय वऱ्हाडे रा.सोनाटी यांनी अर्ज दिला की,मौजे सोनाटी येथील गट नं 206 मधिल खातेदार तुळसाबाई ज.गोविंदा वऱ्हाडे ह्या दि06/05/2007 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं 206वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करण्याकरिता पुढील कार्यवाहीसाठी सादर.