सातबारा Watch

← बोरी

Ferfar #2157 · बोरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
तुळशीदास परमेश्वर काटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार:-सुधाकर श्रीराम नरवाडे रा.बोरी ता.मेहकर यांनी या कार्यालयास अर्ज व शपथपत्र सादर करून विनंती केली कि,त्यांनी त्यांच्या मौजे बोरी शिवारात गट न 268 मध्ये एक बोअरवेल घेतला आहे.सदर बोअरवेल मध्ये त्यांचा 100 पैसे हिस्सा आहे.करिता शपथपत्र व अर्जावरून व प्रत्यक्ष पाहणी करून फेरफार रजी.नोंद घेतली.