Ferfar #3558 · चायगांव
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 513
- Talathi
- वर्षा संतोष खरात
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
आदेशाने नावात दुरुस्ती
मौजे चायगाव येथील गट क्र. 513 मधील खातेदार . भगवान गोमाजी पंडीत यांनी अधिकार अभिलेखावरील त्यांचे नाव "भगवान मारोती मोरे " ऐवजी "भगवान गोमाजी पंडीत " असे दुरुस्त करण्याबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुषंगाने मा. तहसीलदार, मेहकर यांच्या आदेश क्र. रा.प्र.क्र./आरटीएस-64/चायगाव/01/2026-2027, दि. 06/10/2026 अन्वये "भगवान मारोती मोरे " ऐवजी "भगवान गोमाजी पंडीत " असे नाव दुरुस्त करण्यास मान्यता देऊन अधिसूचित करण्यात आले आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने नावातील दुरुस्तीची नोंद घेण्यासाठी हा फेरफार करण्यात आला आहे..