Ferfar #2009 · कळपविहीर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- विहीर नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- जगदीश रामचंद्र होणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर नोंद. फेरफाराचा दिनांक 26/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक 26/10/2026 खातेदार :- उत्तम केशव तांगडे रा.कळपविहीर यांनी मौजे कळपविहीर येथील गट नंबर 216 क्षेत्र 1.32 आर जमिनीमध्ये मध्ये १ विहीर खोदली असून दिनांक 15/10/2026 रोजीच्या शपथपत्रा नुसार नागेश बंडू तांगडे अ पा क आजोबा उत्तम केशव तांगडे १ विहीर पूर्ण हिस्सा अशी नोंद सात बाराच्या ईतर अधिकारात घेण्याकरिता सादर.