Ferfar #2013 · कळपविहीर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/4
- Talathi
- जगदीश रामचंद्र होणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बुलडाणा जिल्हा केद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा
लिहून घेणार : अच्युत लालसिंग तागंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 124/4 तपशिल : श्री.अच्युतराव लालसिंग तांगडे यांची ग.नं.२२४/४ हिस्सा २.०३ जमीन विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहकर जि.बुलडाणा यांचे नमुना क्र.१८ स्थावर मालमत्तेसंबधी जप्ती आदेश (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७(१०))नुसार वसुली अधिकारी एम.एल.भाकडे यांचे पत्रावरून थकबाकी ११५८९३ रु.असल्याबाबत वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणीसाठी जप्ती बोझा चढविण्यात आला आहे. - 1816
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर.