Ferfar #1474 · फैजलापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/4
- Talathi
- शिवशकर आत्माराम निकस
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वि नायब तहसिलदार साहेब मेहकर यांचे फाईल वरील रा.प्र.क्र एस.आर.व्ही.-43/ फैजलापुर /88/2026 आदेश पारीत दिनांक 30/04/2026 च्या नुसार दिनकरराव गबाजी घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांनी मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर हि जमीन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व 85 (2) चे नियम 1967 चे आदेशानव्ये खालीलप्रमाणे जमीन विभागणी करून देण्यात आली.
पार्टी नं 1). मयुर दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 2.00 हे.आर जमीन
पार्टी नं 2). रेणुका दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 1.95 हे.आर जमीन
पार्टी नं 3). नागेश दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 2.00 हे.आर जमीन
पार्टी नं 4). दिनकरराव गबाजी घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 1.95 हे.आर जमीन