Ferfar #1480 · फैजलापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/अ
- Talathi
- शिवशकर आत्माराम निकस
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार :- प्रथमेश गजानन गाडेकर रा. फैजलापुर यांनी विनंती अर्ज, शाळेची टी.सी, आधार कार्ड, शपथपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्यावरून मौजे फैजलापुर येथील गट नंबर/ सर्व्हे क्रमांक 4/2 अ क्षेत्रफळ 1.90 हे.आर आकारणी 5.00 रुपये पैसे हिस्सा 55.77 हे.आर जमीन वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1075 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला प्रथमेश गजानन गाडेकर वय 15 अ.पा.क आई अंजली गजानन गाडेकर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. प्रथमेश गजानन गाडेकर हे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करण्यात आले आहे. तसेच गाव नमुना 7/12 वरील अ.पा.क आई अंजली गजानन गाडेकर हे नाव या फेरफार नुसार कमी करण्यात आले. प्रथमेश गजानन गाडेकर यांची जन्म 10/09/2006 तारीख हि आहे