Ferfar #1134 · चिंचोली बोरे
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- राखी विनोदराव देशमुख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:- समाधान लक्ष्मण बोरे रा.चिंचोली बोरे यांची मौजे चिंचोली बोरे शिवारात गट नं 220 मध्ये क्षेत्र 0.57 हे.आर जमीन असून त्या जमिनीमध्ये विहीर असून त्या विहीरीमध्ये मध्ये त्यांचा 100% हिस्सा आहे.विहीरीची ची नोंद 7/12 वर करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज,शपतपत्रक्र.2650039821268200945477 ग्राम महसूल अधिकारी दप्तरी दाखल केले वरून विहीरीची ची नोंद केली असे.