सातबारा Watch

← माळखेड

Ferfar #820 · माळखेड

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
शिवपालसिंग दिलीपसिंग पंढरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या बुलढाणा, बुलढाणा लिहून देणार : सखाराम पांडुरंग लंबे रा. माळखेड यांनी रक्कम रुपये 45000/- कर्ज घेऊन गट नंबर 109 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./एस.एल.ए.एस.डी.सी./जि.व्य./बुलडाणा/382/2026-27 पत्र दिनांक 01/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.