सातबारा Watch

← मेहकर भाग 2

Ferfar #2523 · मेहकर भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
196/6/7/27
Talathi
शिवशकर आत्माराम निकस
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सत्यजीत अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर गहाणखत लिहुन देणार : नारायण घनश्याम शर्मा रा. मेहकर भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6833-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/6/7/27 क्षेत्र 1.2586 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण घनश्याम शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.