सातबारा Watch

← टाकरखेड हेल्गा

Ferfar #3862 · टाकरखेड हेल्गा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
दुर्गेश पंडितराव चिंचोळकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : तुळजाई महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या मेहकर शाखा उदयनगर उंद्री गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई भानुदास वायाळ रा. टाकरखेड हेल्गा यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3260-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई भानुदास वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.