Ferfar #6414 · उदयनगर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/अ/प्लाट
- Talathi
- विनोद गणेश गिरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. खामगांव अर्बन को-ऑप बँक लि.खामगांव शाखा उदयनगर(उंद्री) तर्फे बँक कर्मचारी प्रतिनिधी अनिल काशिनाथ जामोदे
गहाणखत लिहुन देणार : कैलासचंद्र मालीराम यादव रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8415-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4875000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/अ/प्लाट न 11, 173/अ/प्लाट न 12, 173/अ/प्लाट न 13, 173/अ/प्लाट न 6 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलासचंद्र मालीराम यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4875000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
173/अ/प्लाट न 11,173/अ/प्लाट न 12,173/अ/प्लाट न 13,173/अ/प्लाट न 6